ज्येष्ठ पत्रकार सतीश खांबेटे यांचे निधन
मुंबई, गुरुवार : ज्येष्ठ पत्रकार, लेखक व रशियन भाषेचे तज्ज्ञ सतीश खांबेटे यांचे बुधवार, दि. 1 डिसेंबर, 2021 रोजी सायं. 4.00 च्या सुमारास दहिसर येथील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. ते 65 वर्षांचे होते. गेले काही महिने ते पोटाच्या विकाराने आजारी होते. सतीश खांबेटे यांनी दै. नवशक्ती, सकाळ, तरुण भारत आणि शिवनेर अशा विविध वर्तमानपत्रांत पत्रकारिता…
