पवार ठाकरेंना भेटण्यासाठी केजरीवाल मुंबईला येणार
एका बाजूला विरोधकांची भाजपविरोधात आघाडी करण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नीतिशकुमार देशभरातील विरोधी पक्ष नेत्यांची भेट घेत असताना आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालदेखी विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. मात्र, या भेटी केंद्र सरकारने बदली संदर्भात दिल्ली सरकारचे अधिकार गोठवण्याबाबत घेतलेल्या अध्यादेशाविरोधात असल्याचे म्हटले जात आहे. राज्यसभेत भाजपला एकट पाडण्यासाठी केजरीवाल यांनी पुढाकार घेतला आहे. त्या अनुषंगाने…
