उद्या मुंबईसह महाराष्ट्रातील तेरा लोकसभा मतदारसंघां मध्ये मतदान
मुंबई/उद्या महाराष्ट्रात मतदानाचा शेवटचा टप्पा असून महाराष्ट्रातील 13 मतदारसंघांमध्ये उद्या निवडणूक होणार आहे या मतदानानंतर महाराष्ट्रातील पाच टप्प्यांचे मतदान पूर्ण होईल आणि चार जून रोजी निकाल लागेलउद्या पाचव्या टप्प्याच्या मतदानात नाशिक दिंडोरी धुळे ठाणे कल्याण ,भिवंडी, दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर मध्य मुंबई ,उत्तर पूर्व मुंबई ,उत्तर पश्चिम मुंबई आणि उत्तर मुंबई अशा 13…
