पेट्रोल – डिझेल ७ ते ८ रुपयांनी स्वस्त होणार ?
मुंबई: समस्त जनसामान्यांसाठी मोठी बातमी आहे. येत्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलचे दर ७ ते ८ रुपयांनी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोल १०६ रुपयांवरून ९ ते ९९ रुपये प्रति लिटरवर येण्याची चिन्हं आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाल्यामुळे तसेच आगामी लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन केंद्र सरकार हा निर्णय घेण्याची शक्यता…
