दसरा मेळाव्यासाठी मैदान मिळाले पण धास्ती कायम सेनेची नाकाबंदी करण्याचा प्लॅन ?
मुंबई – शिंदे आणि ठाकरे यांच्यात सध्या सुरु असलेला राजकीय संघर्ष पाहता या संघर्षाचा केंद्रबिंदू ठरलेला दसरा मेळावा आता दोघांसाठीही प्रतिष्ठेचा मुद्दा बनला आहे. कारण आपलाच दसरा मेळावा मोठा व्हावा यासाठी दोन्हीकडून प्रयत्नांची शिकस्त केली जात आहे . पण शिंदे गटाची राज्यात सत्ता असल्याने आणि फडणवीस गृहमंत्री असल्याने मुंबई बाहेरून येणाऱ्या ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना बाहेरच्या…
