वैभव गोळे ज्युनियर मुंबई श्रीचा मानकरी
मास्टर्स मुंबई श्रीमध्ये संकेत भरम, संसार राणा, विष्णू देशमुख अव्वल मिस मुंबईचा बहुमान रेखा शिंदेला मुंबई, दि. २५ (क्री.प्र.)- भारतात मुंबईला शरीरसौष्ठवाची ताकद बनविताना शरीरसौष्ठवाचा पाया असलेल्या ज्युनियर मुंबई श्री स्पर्धेत अटीतटीच्या पीळदार संघर्षात जय भवानी व्यायामशाळेच्या वैभव गोळेने बाजी मारली. तसेच महिलांच्या शरीरसौष्ठवात रेखा शिंदेने आपले वर्चस्व दाखविताना मिस मुंबइवरही आपलेच नाव कोरले. ज्युनियर…
