पहिल्याच पावसात हाहाकार -महापालिकेच्या उपाययोजनांचा फज्जा
मुंबईच्या रेल्वे व रस्ते वाहतुकीचा बोजवारा**** भुयारी मेट्रो स्थानकांमध्ये पाणी शिरल्याने प्रवाशांमध्ये घबराट* मुंबई /अवकाळी पावसापाठोपाठ आता मोसमी पावसाला सुरुवात झाली आहे. काल सोमवारी पहिल्याच पावसात संपूर्ण महाराष्ट्रात दणादण उडाली. राजधानी मुंबईच्या अनेक भागात पाणी साचले त्यामुळे रेल्वे आणि रस्ते वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. या पावसाचा मेट्रोलही फटका बसला. मेट्रोच्या ३ भुयारी स्टेशन मध्ये पाणी…
