हरिहरेश्व्रच्या समुद्रात सापडलेल्या शस्त्राच्या बोटीने सुरक्षा यंत्रणेची झोप उडवली
राज्यात हायअलर्टमुंबई – एन सणासुदीच्या काळातच मुंबई आणि आसपासच्या परिसरात मोठा घातपात घडवण्याचे दहशतवादी संघटनेचे मनसुबे असल्याचे पुन्हा एकदा स्पस्ट झाले असून काल रायगड जिल्ह्यातील हरिहरे श्वर च्या समुद्रात एक बेवारस बोट सापडली या बोटीत ३ एके ४७ रायफल आणि काही काडतुसे आढळली आहेत त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून राज्यात हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे…
