वर्ल्डकपच्या थरारक सामन्यात- पाकवर भारताचा विजय – दिवाळीतील सुपर संडे
मेलबर्न / टी 20 वर्ल्ड कप स्पर्धच्या सुपर12 मधील पहिल्याच भारत / पाक यांच्यातील अखेरच्या चेंडू पर्यंत रंगलेल्या थरारक सामन्यात विराट कोहली आणि हार्दिक पांड्या यांच्या तुफानी फलंदाजीच्या जोरावर भारताने पाकिस्तानचा 4 गडी राखून पराभव केला त्यामुळे एन दिवाळीत भारतीयांनी मेलबर्न स्टेडियमवर आणि देशभर दिवाळी साजरी केली भारताने नाणेफेक जिंकून पाकिस्तानला प्रथम फलंदाजी दिली. भारतीय…
