अमिताभला शुभेच्छा
अमिताभचे यकृत केवळ २५ टक्केच कार्यरत आहे. तरीही टीव्हीवर, सिनेमात, जाहिरातीत, इव्हेंट्समध्ये, सरकारी उपक्रमात, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्रामवर असा तो सर्वसंचारी आहे. अगदी तरुणपणी त्याला हवाईदलात जायची इच्छा होती. सात हिंदुस्तानी, आनंद, प्यार की कहानी, रास्ते का पत्थर, बंधे हाथ, एक नजर, बन्सी बिरजूमधला अमिताभ नवखा, पण उत्कट होता. तो स्टाइलाइज्ड झाला नव्हता. ‘भुवन शोम’ या…
