देवेन भारती मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त
मुंबई -मुंबई पोलीस दलात विशेष पोळी आयुक्त हे नवे पद निर्माण करण्यात आले असून पोलीस दलातील जेष्ठ आयपीएस अधिकारी देवें भरती यांची मुंबईच्या विशेष पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे भारतीय पोलिस सेवेतील वरिष्ठ अधिकारी देवेन भारती यांची बुधवारी ‘मुंबई पोलिसांचे विशेष आयुक्त’ ) म्हणून नियुक्ती करण्यात आली. मुंबई पोलीस दलात नवीन पदनिर्मिती करण्यात आली…
