त्यांना धडा शिकवायचा होता त्यासाठीच त्यांचा पक्ष फोडायचा होता ! शेलारांची शिवसेना राष्ट्रवादीच्याफुटी बाबत स्पष्ट कबुली
मुंबई- भाजप नेते आशिष शेलार यांनी मागच्या काही काळापासून सुरु असलेल्या राजकीय उलथापालथीबद्दल थेटपणे भाष्य केलं आहे. आम्हला पक्ष फोडायचा होता, त्यांना धडा शिकवायचा होता.. अशा शब्दात त्यांनी पूर्वाश्रमीच्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल मत मांडलं. एका वृत्त वाहिनीशी ‘माझा व्हिजन’ या कार्यक्रमामध्ये बोलताना त्यांनी हा गौप्यस्फोट केला.आशिष शेलार म्हणाले की, 2019 मध्ये उद्धव ठाकरेंच्या…
