मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांची बदली
आयुक्त चहल व जयस्वाल यांच्यात गेले अनेक दिवस कुरबुरीमुंबई : मुंबई महानगरपालिके चे आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी राज्य सरकारकडे तीव्र नाराजी व्यक्त के ल्यानंतर अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांची सोमवारी बदली करण्यात आली. महापालिके च्या अतिरिक्त आयुक्तपदी नागपूरचे विभागीय आयुक्त डॉ. संजीवकु मार यांची नियुक्ती करण्यात आली.ठाणे महापालिका आयुक्तपदावरून बदली झाल्यावर जयस्वाल यांची गेल्या वर्षी…
