भिवंडीतील भादवड इथं मनसेतील वाद चव्हाट्यावर, मनसैनिकाच्या पत्नीने केली मनसेच्या शहर अध्यक्षाच्या विरोधात तक्रार..
भिवंडी दि 27(प्रतिनिधी ) शहरात मनसेमध्ये विविध पक्षातील कार्यकर्ते प्रवेश करीत असताना मनसेतील वाद चांगलाच चव्हाट्यावर आला असून शहरातील भादवड इथं मनसेचे जुने कार्यकर्ते अजय भानुशाली यांनी नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी भाड्याच्या गाळ्यात सुरु असलेले कार्यालय बंद करण्यासाठी मनसेचे शहर अध्यक्ष मनोज गुळवी यांनी प्रयत्न केल्याचा आरोप मनसेचे कार्यकर्ते भानुशाली यांनी केला होता . त्यानंतर गाळे…
