वाढ दिवशीची तलवार प्रदर्शन; आबु आझमिंसह १८ जणांवर गुन्हा दाखल
मुंबई/ आजकाल वाढ दिवसाला शस्त्र प्रदर्शन करणे,तलवारीने केक कापणे, हवेत गोळीबार करणे यासारखे प्रकार केले जात आहेत. जे पूर्णपणे बेकायदेशीर आहे.मुंबईत कोरोंनाचे संकट असताना तसेच जास्त गर्दी जमवण्यासाठी बंदी असताना सपा चे गोवांडीचे आमदार आबू आझमी यांच्या वाढ दिवसानिमित्त २० ते २५ कार्यकर्त्यांनी जमून जल्लोष केला त्याच बरोबर आबू आजमीचे कार्यकर्ते यांनी तलवारीचे प्रदर्शन केले…
