भुज, शेर शहा आणि नेत्रिकण्णा ओटीटीवर धूम माजवणार .
भुज आणि नेत्रिकण्णा : 13 ऑगस्ट रोजी, अजय देवगण ओटीटीवर धूम माजवणार आहे. ‘भुज द प्राइड ऑफ इंडिया’ डिस्ने प्लस हॉटस्टारवर स्वातंत्र्यदिनाच्या दोन दिवस आधी रिलीज होईल. अनेक दिवसांपासून या चित्रपटाबद्दल बरीच चर्चा सुरू आहे. दुसरीकडे, 13 ऑगस्टला हॉटस्टार व्हीआयपीवर नेत्रिकण्णा हा तामिळ चित्रपटही प्रदर्शित होईल. या चित्रपटात नयनतारा मुख्य भूमिका साकारत आहे. हा चित्रपट…
