शक्ती प्रदर्शन चां मेळाव्यातून ठाकरे विरुद्ध शिंदे गटात सामना
मुंबई/ काल महाराष्ट्रात शिवसेना आणि शिंदे गट यांचे दोन वेगवेगळे मेळावे पार पडले यात ठाकरे आणि शिंदे यांनी एकमेकांना गद्दार म्हटले आहे .त्यामुळे गद्दरीच्या या सामन्याने मुंबईकरांचे चांगलेच मनोरंजन झाले त्यामुळे आता नेमका गद्दार कोण हे लोकांनीच निवडणुकीत ठरवायचे आहे .शिवतीर्थावर झालेल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी शिंदे वर कडाडून हल्लाच . होय आम्ही…
