लोकसेवक चंद्रशेखर अशोक कानडे आयोजित भव्य दहीहंडी सराव शिबिर —
207 प्रभागातील मंडळाने घेतला सहभागभायखळा- महात्मा फुले सेवा सहकारी संस्था मर्यादित चे अध्यक्ष व संस्थापक तसेच काँग्रेस ओबीसी गटाचे समन्वयक लोकसेवक चंद्रशेखर अशोक कानडे, यांच्या वतीने दिनांक 30 ऑगस्ट 2026 रोजी ना म जोशी मार्गावर भव्य दहीहंडी सराव शिबिर यशस्वीपणे आयोजित करण्यात आले. 207 प्रभागातील एकूण 20 मंडळांनी शिबिरात भाग घेतला; दहीहंडी निमित्तच्या तरुण पुरुष…
