मोदींच्या सभेत बॉम्बस्फोट करणाऱ्या ४ दहशतवाद्यांना फाशीची शिक्षा
पाटणा/ आठ वर्षांपूर्वी बिहार मधील पटना येथील गांधी मैदानावर झालेल्या मोदींच्या सभेत साखळी बॉम्ब स्फोट करणाऱ्या ९ दहशतवाद्यांना एन आय ए न्यायालयाने काल शिक्षा सुनावली . त्यातील नोमन अन्सारी,हैदर अली उर्फ अब्दुल्ला उर्फ ब्लॅक ब्युटी, मोहंमद मुजिबुल्ला अन्सारी आणि इम्तियाज अन्सारी उर्फ आलम यांना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली तर उमर सिद्दीकी आणि अझहर यांनी जन्मठेपेची…
