केंद्राच्या अध्यादेश विरूद्ध आम् आदमी पक्षाची आरपारची लढाई
दिल्ली/ तब्बल 12 वर्षांपूर्वी अण्णा हजारे यांनी ज्या दिल्लीच्या रामलीला मैदान वरून भ्रष्टाचार विरूद्ध आंदोलन छेडले होते त्याच रामलीला मैदानावरून आज आम् आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी मोदी सरकारच्या अन्यायकारक अध्यादेशाच्या विरूद्ध आरपारची लढाई सुरू केली आहे केंद्राच्या अध्यादेशाला संसदेत विरोध करण्यासाठी केजरीवाल यांनी सर्व विरोधी पक्षाचा नेत्यांची भेट घेतली तसेच आज दिल्लीत एक…
