जी साऊथ मधील लाचखोर पालिका अधिकाऱ्याला अटक
मुंबई/आशिया खंडातील सर्वात मोठी श्रीमंत महापालिका असा मुंबई महापालिकेचा लौकिक आहे.पण जिथे पैसा असतो तिथे चोर चांडाळ सुधा असतात.मुंबई महापालिका तर या चोर चांडाळ लोकांनी भ्रष्टाचार करून बदनाम केली आहे.अनलीगळ कामासाठी तर हे लोक पैसे घेतातच पण कायद्यात बसणारे काम असेल तरी ते रखडवून पैसे काढतात.मुंबईच्या जी साऊथ पालिका कार्यालयात अशीच एक घटना घडली आहे…
