हा तर मुस्लिम लीगचा जाहीरनामा- मोदींचा काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर कडाडून हल्ला
सहारनपूर- काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर मुस्लिम लीग आणि वामपंथीयांची छाप असल्याने हा जाहीरनामा काँग्रेसचा की मुस्लिम लीगचा असावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहेसहारानपुर येथील आपल्या भाषणात मोदी म्हणाले की गेल्या दहा वर्षापूर्वी देशाची काय स्थिती होती आणि आज देशाची काय स्थिती आहे हे जनतेनेच बघावी आणि सहावी काँग्रेसच्या राज्यात जनतेची कामे होत नव्हती पण आज आमच्या…
