जे. जे. उड्डाणपुला खालील संपूर्ण रस्ता दुभाजकाचे आकर्षक सुशोभिकरण कामास सुरुवात
मुंबई महापालिकेच्यावतीने ‘मुंबई सुशोभीकरण प्रकल्प’ हाती घेण्यात आला आहे. याअंतर्गत पालिकेच्या ए, बी आणि सी विभागातून जाणाऱ्या जे.जे. उड्डाणपुलाखालील दुभाजकाचे सुशोभिकरण करण्यात येत आहे. या कामाची प्रत्यक्ष पाहणी साठी गगराणी यांनी भेट दिली . त्यावेळी सहायक आयुक्त (बी विभाग) शंकर भोसले यांच्यासह कार्यकारी अभियंता सूर्यकांत चौधरी, सहाय्यक अभियंता रुपेश भडांगे- निखिल कीर्तने, अभियंता – सागर शिवुडकर, किरण…
