वेस्टर्न इंडिया फिल्म आणि टीव्ही प्रोड्युसर असोसिएशन। निवडणूक ।।संग्राम शिर्के पॅनल विजयी ।
नुकक्तीच वेस्टर्न इंडिया फिल्म आणि टीव्ही असोसिएशन ची वार्षिक सर्व साधारण सभा पार पडली।।त्यांनतर झालेल्या निवडणुकीत पुन्हा एकदा संग्राम शिर्के पॅनल ला लोकांनी जनमत दिले ।आणि विजय केले।निवडणूक अधिकारी अतुल यांनी विजय घोषित करताच प्रचंड टाळ्याच्या गजरात सर्वांनी पॅनल चे अभिनंदन केले ।संग्राम शिर्के पॅनल मध्ये एकूण 15 उमेदवार होते त्यापैकी 12 उमेदवार मोठया मतांनी…
