फटके फोडण्यावरून झाला वादनिरपराध तरुणाचे आयुष्य झाले बाद
मुंबई – आजकालच्या तरुणांमध्ये छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद होतात . मात्र हे वाद तत्काळ मिटवले जात नसल्याने या वादात एखाद्याचा जीवही जाऊ शकतो अँटॉप हिलमध्ये अशाच एका घटनेत फाटक्या वरून झालेल्या वादात एका तरुणाला त्याचा जीव गमवावा लागला . या प्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह ५ जणांना अटक केली आहे .शंकर गल्लीत फटाके फोडत असताना तिथून…
