डान्सबार मालकांची नशा उतरविणाऱ्या राहुल गेठेंना- सरकारकडून प्रमोशन
नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीत बेकायदेशीर डान्सबार चालविणाऱ्या बारमालकांवर थेट बुलडोजर फिरून एका रात्रीत सरळ केले. असे नवी मुंबई महापालिकेतील उपायुक्त डॉ. राहुल गेठेंना नव्या सरकारमध्ये मोठे प्रमोशन मिळाले आहे. अतिक्रमणांवर बेधडक कारवाई करून आधी शिंदे सरकारमध्ये दरारा वाढवलेल्या डॉ. गेठेंच्या प्रमोशनमुळे डान्सबारमालकांना नक्कीच धडकी भरणार आहे. शहरातील अतिक्रमणांना टार्गेट – ठाकरेंचे आमदार फोडून, त्यांना सुरत,…
