उल्हासनगर शहराचा ७२ वा वर्धापन दिवस साजरा ,
उल्हासनगर / प्रतिनिधी : उल्हासनगर शहराची स्थापना ८ ऑगस्ट १९४९ साली झाली आहे . तेव्हा पासुन या शहराचा वर्धापन दिवस साजरा करण्यात येतो . आज उल्हासनगर शहर ७२ वर्षाचे झाले असुन मोठ्या धामधुम मध्ये ७२ वा वर्धापन दिवस साजरा करण्यात आला आहे . यावेळी महापौर . उपमहापौर . उपायुक्त . स्थायी समिती सभापती. शिक्षण विभागाच्या…
