रंगकर्मींचे आंदोलन
रंगभुमीला चालना मिळावी म्हणून आज रंगकर्मींनी मुंबईमध्ये परळ येथे दादासाहेब फाळके पुतळ्याजवळ आंदोलन केले. करोनामुळे अनेक कलाकारांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. म्हणुन रंगकर्मी आंदोलन महाराष्ट्र यांच्यातर्फे आज राज्यभरातील लोककलावंत तंत्रज्ञ लावणी कलावंत भारूड कलावंत या निमित्ताने एकत्र आले होते. रंगकर्मींनी आपल्या मागण्यांचे निवेदन यापुर्वीच सरकारला दिले होते पण काहीच कृती न झाल्याने हे आंदोलन…
