कॅगचे अधिकारी पालिकेत पोचले
12 हजार कोटींच्या झोलचा पर्दाफाश होणार2019 ते 2022 या काळात पालिकेच्या 10 वेगवेगळ्या विभागात 12 हजार 23 कोटी 88 लाखांची कामे झाली होती . यातील बहुतेक कामे कोविड काळात झाली होती त्यात कोवीड सेंटर,दहिसर येथील भूखंड खरेदी आदी कामांचा समावेश होता .सरकारने आता या सर्व कामांची चौकशी करण्याचे आदर्श दिले असून या कामांचे लेखा परीक्षण…
