रेल्वेच्या हद्दीतील झोपड्या पुनर्वसन- केवळ मतांच्या लाचारीसाठी राजकारण्यांचे भलावण
मुबई- मुंबई ठण्या सारख्या शहरांमध्ये दिवसेंदिवस झोपडपट्ट्यांची वाढ होतेय.सरकारी आणि खाजगी भूखंडावर अतिक्रमण करून झोपड्या बांधल्या जात आहेत मात्र या झोपड्यांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात परप्रांतीय तसेच बांगलादेशी नागरिकांचे बेकायदा वास्तव्य आहे आणि पोलिसांकडे त्यांचा कोणताही रेकॉर्ड नसल्याने या झोपडपट्ट्या गुन्हेगारांची आश्रयस्थान बनलेली आहेत.आणि हे सर्व इथल्या राजकीय पुढाऱ्यांना ठाऊक असतानाही केवळ मतांच्या लाचारीसाठी ते झोपडपट्ट्या…
