एकच वादा, प्रकाशदादा” नारा घुमणार-आमदार प्रकाश सुर्वेंचे उद्या बुधवारी होणार जंगी स्वागत
मागठाण्याच्या वीराची ठाण्याच्या महावीराला साथ मुंबई- मागठाण्याचे लोकप्रिय आमदार प्रकाश सुर्वे शिवसेनेच्या शिंदे गटात सहभागी झाले आहेत. सुर्वेंच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. आता आमदार सुर्वेंच्या कर्मभूमीत त्यांचे उद्या बुधवारी सायंकाळी 5 वाजता जोरदार स्वागत होणार असून आतापर्यंतचे मोठे शक्तिप्रदर्शन मागठाण्यात होणार असल्याचे समजते आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत…
