मुख्यमंत्री आमचा आहे हे लक्षात ठेवा ; राष्ट्रवादीला शिवसेनेचा इशारा
पुणे – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वेगळी चूल मांडण्याची भाषा करणार्या अजितदादा पवार यांना काल शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात सेनेचे खासदार संजय राऊत यांनी इशारा देत सांगितले की राज्यात मुख्यमंत्री आमचा आहे ते सध्या दिल्लीला गेले आहेत हे लक्षात ठेवा राऊत यांच्या या इशार्यामुळे महा विकास आघाडीत खळबळ मजली आहे .गेल्या काही दिवसापासून महाविकास आघाडीतील तिन्ही…
