एनसीबीच्या एका पथकानं सकाळीच अनन्याच्या घरी जाऊन छापेमारी केली होती. अनन्याच्या घरातून काही मोबाईल, लॅपटॉप आणि इलेक्ट्रॉनिक डिवाईस जप्त केल्याची माहिती एनसीबीतील सूत्रांच्या हवाल्यानं मिळते आहे. क्रूझ ड्रग्ज पार्टीप्रकरणी चौकशीसाठी समन्स पाठवल्यानंतर अभिनेत्री अनन्या पांडे एनसीबी कार्यालयात दाखल झाली आहे. अनन्यासोबत तीचे वडील चंकी पांडेही एनसीबी कार्यालयात पोहोचले आहेत
Similar Posts
टॅक्सी चालकाच्या सतर्कतेमुळे मोठ्या कटाचा पर्दाफाश अंबाणीचे अटनिया पुन्हा टार्गेटवर!
मुंबई/ भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अटनिया या आलिशान बंगल्यास पुन्हा एकदा टारगेट करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता . मात्र एका टॅक्सी ड्रायव्हर मुले त्या दोन अज्ञात इस्मांची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर पोलिसांनी संपूर्ण मुंबईत नाकाबंदी केली तसेच अंटालीया परिसरात कडेकोट बंदोबस्त लावल्याने पुढील अनर्थ टळला आहे .काही महिन्यांपूर्वी मुकेश अंबानी यांच्या अन्टालिया बंगल्या…
जर मी कागदपत्र काढली तर महागात पडेल, दरेकर यांना मालिकांचा इशारा
भंडारा/ मी कोणाला घबरात नाही जो डर वो मर गया त्यामुळे माझ्या नादाला लागू नका कारण मी जर मुंबई बँक घोटाळ्याची कागदपत्र बाहेर काढली तर तुम्हाला महागात पडेल. इशारा नवाब मलिक यांनी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिला आहे.प्रवीण दरेकर यांनी मालिकांवर दावा ठोकला आहे त्याबाबत मिळताना मलिक यांनी सांगितले की मी कुणालाही…
नालेसफाईची ५६ कोटींची निविदा वादाच्या भोवऱ्यात- अधिकारी आणि कंत्राटदाराचा पालिकेच्या तिजोरीवर दरोडा
मुंबई – नालेसफाई म्हणजे निव्वळ हातसफाई हे अनेक वेळा सिद्ध झाले आहे . नालेसफाईच्या कंत्राटदार कशा प्रकारे चुना लावतात यावर मुंबई जनसत्ताने अनेकवेळा प्रकाश झोत टाकला आहे. सध्या पश्चिम उपनगरातील नाल्यांच्या डागडुजीसाठी काढल्या जाणाऱ्या ५६ कोटींची निविदा वादाच्या भोवऱ्यात सापडणार आहेत हि उधळपट्टी कशासाठी असा सवाल आता मुंबईकर करीत आहेत.पश्चिम उपनगरातील वांद्रे,खार, विलेपार्ले, सांताक्रूझ,अंधेरी, गोरेगाव…
गुन्हे | ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबईमशिदीवर लावलेल्या भोंग्यांचा वाद – पोलिसांना न्यायालयाने फटकारले
मुंबई – मशिदीवरच्या लाऊडस्पीकरवरून हायकोर्टाने मुंबई पोलिसांना फटकारलं आहे. मशिदीवर लावलेल्या लाऊडस्पीकरमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदुषणाविरोधात कारवाई न करणे हा न्यायालयाचा अवमान आहे, असं निरिक्षण हायकोर्टाने नोंदवलं आहे. याबाबत कोर्टाने झोन 12 चे पोलीस उपायुक्त यांना उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत.कांनदिवलीच्या लक्ष्मीनगर भागातील गौसिया मशिदीच्या लाऊडस्पीकरमुळे होणाऱ्या प्रदुषणासंदर्भात दाखल याचिकेवर मुंबई हायकोर्टामध्ये सुनावणी झाली. स्थानिक…
शरद पवार यांचा राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा- गुगली काय ?
मुंबई- शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर, राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तर पवारांनी आपला निर्णय मागे घेण्याचा हट्ट धरला. त्याचवेळी जयंत पाटील, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्या बड्या नेत्यांना अश्रूही रोखता आले नाहीत. त्याचवेळी दुसरीकडे अजित पवार यांनी मात्र कार्यकर्त्यांच्या भावनांना आवर घालण्याचा प्रयत्न केला. इतकंच नाही तर काहीवेळा…
ग्राम पंचायत निवडणुकीत -महाविकास आघाडीची सरशी -शिंदे पेक्षा ठाकरेंना यश
एकूण ग्राम पंचायती 1165महा विकास आघाडी 451भाजप शिंदे युती 352भाजप 239,राष्ट्रवादी 155,शिवसेना 153,काँग्रेस 143 शिंदे गट 113,अपक्ष 295मुंबई/ गेल्या रविवारी पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने सर्वाधिक 239 जागा जिंकल्या असून अपक्षणी 295 जागा मिळवल्या आहेत. मात्र शिंदे गट भाजप युती पेक्षा शिवसेना,काँग्रेस,आणि राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीने 451 जागा जिंकून सत्ताधारी आघाडीला मागे ढकलले आहे तर…
