मुंबई/ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी गेल्या दोन दिवसात दुसऱ्यांदा मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेतली या भेटीत केंद्र सरकार कडून तपास यंत्रणांच्या होत असलेल्या गैर वापराबाबत चर्चा झाल्याचे समजते केंद्राकडून ई डी ,सीबीआय सारख्या यंत्रणांचा महा विकास आघाडीच्या नेत्यांच्या विरोधात गैर वापर केला जात आहे त्याला कसे तोंड द्यायचे याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये पुढे काय करायचे याबाबत चर्चा झाल्याचे समजते
Similar Posts
महसूल विभागाच्या जागेवर भिवंडी ग्रुप कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे अनधिकृत बांधकामा वर कारवाईची मागणी..
भिवंडी दि 11(प्रतिनिधी )शहरातील पद्मानगर या मुख्य बाजारपेठेत भिवंडी ग्रुप विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीने महानगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृत पणे उभारलेल्या 67 व्यापारी गाळे उभारले असून यावर पालिकेने कारवाई करावी अशी मागणी नगरसेवक सिद्धेश्वर कामूर्ती यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना निवेदन देऊन केली आहे. महसूल विभागाच्या नावे असलेली शहरातील मौजे कामतघर सर्व्हे क्रमांक…
राज्यपालांना लवकरच निरोपाचा नारळ
मुंबई – हातात वादग्रस्त विधाने करून महाराष्ट्रातील जनतेच्या रोषास कारणीभूत ठरलेले राज्यपाल भगतसिंग कोषारी यांची गुजरात निवडणुकीच्या निकालानंतर उचलबांगडी होणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे भगतसिंग कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याच्या घटनेला अनेक दिवस उलटलेत. विरोधी पक्षानं राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध करत आंदोलनेही केलं. विरोधी पक्षासह भाजपमधील काही नेत्यांनी राज्यपालांच्या उचलबांगडीची मागणी केली आहे. भाजप…
सुडाच्या राजकारणाचा मीच शेवट करणार- नारायण राणे
कणकवली – सर्व अटी आणि आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करूनच मालवणचा नीलरत्न बंगला बांधलेला आहे. त्यामुळे हा बंगला कुणीही तोडू शकत नाही ज्यांच्यात हिम्मत असेल त्यांनी या बंगल्यावर कारवाई करून दाखवावी असे जाहीर आव्हान नारायण राणे यांनी प्रशासनाला दिले आहे. त्याच बरोबर सध्या सुरु असलेल्या सुडाच्या राजकारणाचा शेवट सुधा मीच करणार आहे असेही त्यांनी सांगितले.आज…
अफगाणिस्तानवर तालिबानचा कब्जा; जीव वाचवण्यासाठी नागरिकांची पळापळ
विमानाला लटकले तरी मृत्यने गाठलेकबूल/ अफगाणिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांनी केलेल्या गदारीमुळे अखेर काल तालिबान्यांचा विजय झाला .राष्ट्रपतींना परदेशी पळ काढावा लागला तर अफगाणी जनता आणि विदेशी नागरिक यांना जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळावे लागले.मुंबईच्या लोकल ट्रेन सारखी विमानाला गर्दी झाली काहींनी विमानाला लटकण्याचा प्रयत्न केला पण विमानाचे उड्डाण होताच विमानाला लटकलेल्या तिघांचा खाली पडून मृत्यू झाला.दरम्यान तालिबानने…
वंदे भारत एक्सप्रेस ही भारताच्या विकासाचे प्रतिक- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसला प्रधानमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा—मुंबई- : रेल्वे वाहतूक ही भारताच्या गतिमान विकास आणि सुखकर प्रवास यांचे प्रतिबिंब आहे. आपल्या देशाला जोडण्यात भारतीय रेल्वेची मध्यवर्ती भूमिका राहिली असून वंदे भारत एक्सप्रेस ही भारताच्या विकासाचे प्रतिक असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज…
राज्यपालांच्या हस्ते शेतकऱ्यांसाठी ‘वंदे किसान ॲप’चे लोकार्पण
कृषी क्षेत्रात प्रगती झाली नसती तर करोना काळात उपासमारी झाली असती शेतीचे आधुनिक ज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा : राज्यपालांची सूचना कृषी उत्पादने व कृषी आधारित वस्तूंचे भौगोलिक मानांकन होऊन त्यावर पेटंट मिळविले तर शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचे दुप्पट ते चौपट दाम मिळेल असे सांगून शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीचे नवीनतम ज्ञान देश विदेशातून मिळविले पाहिजे,…
