एस टी वर दगडफेकीचे प्रकार सुरूच
मुंबई/ एस टी कामगारांचा संप चिघळला असून सरकारच्या आक्रमक भूमिकेमुळे एस टी कामगार भीतीच्या छायेत आहेत त्यामुळे काही ठिकाणे एस्टी वर दगडफेक केली जास्त आहे काल धुळे/ साक्री एस टी बसवर संपकरी कामगारांनी दगडफेक केली त्यामुळे प्रवासी चिडले असून या संपकरी कामगारांचा सरकारने बंदोबस्त करावा अन्यथा प्रवासी चिडले तर रस्त्यावर उतरून हा बेकायदेशीर संप करणाऱ्यांचा…
