मेलेल्याना कोण मारणार ? एकनाथ शिंदे
मुंबई : मेलेल्याना कोण मारणार महाराष्ट्राने अगोदरच त्याचा मुडदा पडला आहे अशा शब्दात कम ऑन किल मी असे म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंनी पलटवार केला.आज ज्यांना मराठी माणसाची आठवण होत आहे त्यांच्यामुळेच मराठी माणूस मुंबईबाहेर गेला, आता मराठीच्या नावाने गळे काढत आहेत अशी टीका राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. ‘कम ऑन…
