राजकारण गेले चुलीत समाजाला झुलवत ठेवणे आम्हाला मान्य नाही!
,मुख्यमंत्री फडणवीस सरकारच्या भूमिकेवर ठाममुंबई/ मराठ्यांना जे काही दिलेले आहे ते आमच्या सरकारच्या काळातच दिलेले आहे आणि २०१४ पासून आम्ही देत आहोत.सर्वांना संतुष्ट करणे हाच आपला प्रयत्न असतोदों समाजाला एकमेकांशी झुंजवत ठेवणे हे आपल्याला मान्य नाही राजकारण गेलं चुलीत पण समाजात तेढ निर्माण होता नये अशी रोखठोक भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे .त्यामुळे मराठा समाजाला ओबीसी…
