जगात मोदींची धमक वाढत आहे-भवानजी
मुंबई/ सत्य आणि विश्वसनीयता या दोन महत्त्वाच्या गोष्टींमुळे जगात मोदींची धमक आणि त्यांच्याविषयीचा आदर वाढत आहे असे मुंबईचे माजी उपमहापौर आणि भाजप नेते बाबूभाई भवानजी यांनी म्हटले आहे.मोदींच्या अमेरिकेच्या दौयाबद्धल बोलताना बाबूभाई म्हणाले की मोदी 23 सप्टेंबरला पहाटे 4 वाजता अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन येथे पोचले यावेळी विमानतळावर त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले . यात भारतीय…
