अजितदादांचे अर्थखाते फडणवीसांनी स्वतकडे घेतले सरकारी तिजोरीवरील भर कमी करणार
मुंबई/राज्यातील सरकारी विभागांमधून होणाऱ्या मनमानी व अनावश्यक खरेदीवर आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर पावलं उचलली आहे. अर्थ विभागाची सूत्रे स्वतःकडे घेताच नवीन निविदा काढण्यावर आणि खरेदी प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता देण्यावर बंदी घालण्याचे आदेश देवेंद्र फडणवीसांनी दिली आहेत15 फेब्रुवारीपासून कोणत्याही खरेदी प्रस्तावांना मान्यता देण्यात येणार नाही. तसेच नव्या निविदा काढल्या जाणार नाहीत, असे निर्देश…
