मुंबई महापालिकेत सहआयुक्त, सहायक आयुक्तांच्या बदल्याचे आदेश
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेतील सात उपायुक्त तसेच एकूण बारा सहायक आयुक्त यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदली झालेल्या अधिकाऱ्यांच्या पदस्थापना विषयक आदेश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या कडून आदेश काढण्यात आले (नाव, पदनाम, सध्याचे खाते / कार्यालय, ते बदली / पदस्थापना झालेले खाते / कार्यालय) याक्रमाने – अ) सहआयुक्त / उपायुक्त संवर्गातील बदली विषयक…
