चंद्रकांत पाटलांना हटवलं – मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे पाटील
मुंबई : महाराष्ट्र सरकारनं मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईतील ३९ ऑगस्टचं आंदोलन सुरु होण्यापूर्वी मराठा आरक्षणासंदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. मराठी आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदामध्ये फेरबदल करण्यात आला आहे.मराठा समाजाच्या उपसमितीच्या अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे पाटील यांची निवड करण्यात आली आहे. यापूर्वी चंद्रकांत पाटील हे या उपसमितीचे अध्यक्ष होते. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखालील उपसमिती मराठा…
