प्राजक्ता माळी बाबतच्या वादग्रस्त विधानाबाबत सुरेश धस यांची दिलगीरी
सुरेश धसांच्या वक्तव्यानंतर संतापलेल्या अभिनेत्री प्राजक्ता माळीनं वादळी पत्रकार परिषद घेतली होती. त्यात धस यांनी आपली माफी मागावी अन्यथा कडक कारवाईचा इशारा दिला होता. त्यानंतर तिने सीएम फडणवीसांची भेट घेतली होती. तसेच राज्य महिला आयोगात तक्रारही दाखल केली होती. याचवेळी महायुतीतील नेत्यांनीही धस यांची चांगलीच कानउघडणी केली होती. याच सगळ्या घडामोडींनंतर आता सुरेश धस यांनी…
