मोदी- शहावर टीका करणाऱ्या आदित्य ठाकरेंना नारायण राणेंचा इशारा
मुंबई/ पहिल्याच पावसात मुंबईत पाणी तुंबल्याने मुंबईकरांची दाणा दान उडाली होती .त्यावरून आता राजकारण पेटले आहे.आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारसह केंद्रीय नेत्यांवरही टीका केली होती त्यावर पलटवार करताना मुंबईतील परिस्थितीला उद्धव ठाकरे जबाबदार असल्याचा आरोप करून मोदी शहा यांच्यावर टीका केलीस तर याद राख अशी नारायण राणे यांनी आदित्य ठाकरें इशारा दिली आहे.राजधानी मुंबईत सोमवारी…
