मुंबई शूटिंगबॉल असोसिएशनच्या कार्याध्यक्षपदी जालंदर चकोर यांची निवड
मुंबई शूटिंगबॉल असो.त्रैवार्षिक (२०२४-२७)ची कार्यकारणी निवडण्यात आली असून कार्याध्यक्षपदी मुंबई महानगरपालिका क्रीडाभ वनाचे जालंदर चकोर यांची निवड करण्यात आली. शूटिंगबॉल फेडरेशन ऑफ इंडिया या राष्ट्रीय संघटनेशी संलग्न असलेल्या तसेच मुंबईला राज्याचा दर्जा असलेल्या मुंबई शूटिंगबॉल (व्हॉलीबॉल)असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा २३ऑगस्ट २०२४ रोजी पराग विद्यालय भांडुप येथे विद्यमान अध्यक्ष माजी आमदार शामबाई सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पार…
