मराठा आरक्षणाच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर उच्च न्यायालयात सुनावणी सुरू
मुंबई/मराठा आरक्षणाच्या वैधतेवर बुधवारपा हायकोर्टात नव्यानं सुनावणी सुरू झाली आहे. राज्य सरकारनं एसईबीसी कायद्याअंतर्गत दिले 10 टक्के मराठा आरक्षणाविरोधातील याचिका काळापासून हायकोर्टात प्रलंबित आहेत. या याचिका लवकर निकाली काढण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायायलयाने १५मे रोजी जारी केले होते.आरक्षणावर आधारीत मराठा विद्यार्थ्यांचे प्रवेश त्रिशंकू अवस्थेत आहेत. याची गंभीर दखल घेत वैद्यकीय प्रवेशात 10 टक्के मराठा आरक्षणाला आव्हान…
