पहिल्याच दिवशी सत्ताधारी व विरोधकांमध्ये खडाजंगी विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित
नागपूर -आजपासून राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरु झाले. मात्र पहिल्याच दिवशी महापुरुषांची बदनामी,कर्नाटक – महाराष्ट्र सीमावासभापतींना दिवसभरासाठी कामकाज स्थगित करावे लागले. सीमा प्रश्नाच्या मुद्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सभागृहात सरकारची भूमिका स्पष्ट केली. केंद्र सरकारकडून या प्रकरणात पहिल्यांदा हस्तक्षेप करण्यात आला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले. केंद्रीय गृहमंत्री यांनी केंद्र सरकारची भूमिका माध्यमांसमोर मांडली आहे….
