दिशा सालीयन बाबत सीबीआयचा खुलासा
दिल्ली/ दिशा सलीयांन प्रकरण आम्ही कधीही हाताळले नाही त्यामुळे या बाबतच्या ज्या बातम्या पसरल्या आहेत त्या बिनबुडाच्या असल्याचा खुलासा सीबीआयने केला आहे सीबीआयचा या खुलाशामुळे आदित्य ठाकरे यांना दिलासा मिळाला आहे .दिशा सलियांन प्रकरणात सीबीआयचा निष्कर्ष अशा बातम्या पसरल्या होत्या . पण आमच्या नावाने पसरलेल्या या बातम्या बिनबुडाच्या आहेत .असा खुलासा आज सीबीआयने केला आहे.सुशांत…
