राज्य सरकार पूरग्रस्तांना मदत जाहीर करणार केंद्राकडून 700 कोटींची मदत
दौर्याचे राजकारण सुरू मुंबई/ महाराष्ट्रातील पूरस्थिती अत्यंत गंभीर असल्याने केंद्र सरकारं महाराष्ट्राला 700 कोटींची मदत करणार आहे असे काल कृषिमंत्री नरेद्रसिंग तोमर यानी लोकसभेत सांगितले तर राज्य सरकार आज मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पूरग्रस्तांना मदत जाहीर करणार आहे त्यामुळे सर्वांचे लक्ष या मदातिकडे लागले आहेमहाराष्ट्रातील पूरपरिस्थिती आता हळू हळू नियंत्रणात येत आहे कारण पावसाचा जोर काहीसा कमी…
