नीतेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण- जेल या बेल आज फैसला
कणकवली/ शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्या वरील हल्ल्या प्रकरणी या प्रकरणातील मुख्य आरोपी आमदार नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील न्यायालयीन सुनावणी काल पूर्ण झाली असून आज नितेश राणेंना जेल की बेल यावर कोर्ट निकाल देणार आहेे.संतोष परब हल्ल्या प्रकरणी नितेश राणे यांच्यासह ५ जन आरोपी आहेत त्यातील चौघे अटकेत आहेत तर नितेश फरार आहे….
