हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगरा चेंगरी ६ ठार
हरिद्वार : उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये अतिशय दुःखद घटना घडली आहे. हरिद्वारमध्ये मोठी दुर्घटना घडली. हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. मनसा देवी मंदिरात भाविकांच्या प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली आहे. या चेंगराचेंगरीत आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. रविवारी, २७ जुलै २०२५ रोजी ही घटना घडली असून परिसरात शोककळा पसरली आहे.मिळालेल्या…
